
सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र देसले यांना महात्मागांधी गौरव पूरस्कार व डाँक्टरेट पदवीने राज्यपालाने केले सन्मान
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Nov 19, 2021
- 441 views
भिंवडी।। भिंवडी तालूक्यातील भोकरी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र शांताराम देसले यांनी श्री समर्थ कृपा इलेक्टीकल कंपनीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, साप्रदायीक ,कूषी ,उद्योग क्षेत्रात सूशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून दिला आहे.त्यांनी केलेल्या समाज कार्याची दखल घेत ओरिसा राज्यातील महात्मागांधी ग्लोबल पीस फाऊडेशन इन्स्टिट्यूट आँफ भूवनेश्वर या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जाहीर केलेल्या महात्मागांधी गौरव पूरस्कार व मानद डाँक्टरेट पदवी व कोरोना योद्धा पूरस्कार राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
कोरोना महामारीमध्ये गरजू नागरिकांना ,आरोग्य यंत्रणेला मदत करणारे रामचंद्र देसले या़चे कार्य मोलाचे आहे.आपण समाजाचे देणे लागतो ही उदात्त भावनेने ते आपले काम करत आहे.कूणबी समाजाच्या उन्नतीसाठी ते नेहमी अग्रेसर आसतात.भोकरी गावाचे नाव नावलौकीक करणारे रामचंद्र शांताराम देसले(राम पाटील)यांना राज्यपालाच्या हस्ते पूरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.या वेली आर एस पी चे महासमादेशक डाँ आरविद देशमूख आर सी एफ चे कमाडंर व महाराष्ट्र राज्याचे ब्रँड आँबेसिडर डाँ श्री मणीलाल शिंपी याच्या उपस्थित सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आमदार किसन कथोरे,आमदार शांताराम मोरे,कूणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील देवा ग्रूप फाऊनडेशन महाराष्ट्र राज्याचे सचिव डाँ तानाजी मोरे,कूणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय पाटील ,भिंवडी तालूका कूणबी समाज मंडलाचे विष्णु चंदे अँड यूवराज पाटील रविंद्र पाटील सह.भोकरी ग्रामपंचायत ,भजनी मंडळ,ग्रामस्थ मडळ भोकरी या़च्या वतीने रामचंद्र देसले याचे अभिनंदन केले आहे. आतंरराष्ट्रीय पूरस्कार मिळाल्याने रामचंद्र देसले( राम पाटील) यांचे सर्व स्तरामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर