नागरिकांना जाहीर आवाहन

 भिवंडी।। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरीकांना कळविण्यांत येते की, शांतीनगर पाईप लाईन लगत बृहन्मुंबई रस्त्याचे काम सुरु असल्याने ५०० मी.मी. व्यासाची पाईप लाईन वाधीत होत असल्यामुळे सदर पाईप लाईन स्थळांतरीत करण्याचे नियोजन आहे. तरी दि.२९/०१/२०२४ सकाळी ८.०० वाजे ते दिनांक ३०/०१/२०२४ सकाळी ०८.०० वाजे पर्यंत २४ तासांकरीला पाणी पुरवठा बंद राहणार आहे व पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. याची नागरीकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती.

 ठिकाण :-

शांतीनगर, न्यु आझादनगर, संजय नगर, गोविंदनगर, सहयोगनगर परीसर, बिलालनगर परीसर, पिराणीपाडा, गैबीनगर परीसर, गुलजारनगरपरीसर, अंसारनगर, किदवाईनगर, खाण कंपाऊन्ड, गणेश सोसायर्टी, जोहर रोड परीसर, नदीयापार परीसर, भाजी मार्केट रोड, जब्बार कंपाऊड, वफा कंपाऊन्ड, न्हावी पाडा, मर्चट सायजिंग परीसर, सत्तार टेकडी परीसर.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट