
ठाणे जिल्हा परिषद च्या समाज कल्याण समितीच्या सभापती पदावर प्रकाश तेलिवरे यांची निवड
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Jul 19, 2021
- 651 views
भिवंडी /ठाणे ।। ठाणे जिल्हा परिषद च्या समाज कल्याण समितीच्या सभापती पदावर प्रकाश तेलिवरे यांची निवड करण्यात आली आली आहे ठाणे जिल्हा परिषद च्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.शिवसेनेकडून प्रकाश तेलिवरे हे कांबा जिल्हा परिषद गटातून भरगोस मतांनी निवडून आले होते. तरुण ताडफदार नेतृत्व म्हणून तेलिवरे यांची कामगिरी जि प गटात आहे समाज कल्याण न्यास च्या पदावरून उपेक्षित गरीब वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयन्त ते करतील अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज व्यक्त केली त्यांना शुभेच्या देण्यासाठी शिवसेना जिल्ह्याप्रमुख प्रकाश पाटील उपजिल्हा प्रमुख देवानंद थले ,श्री कुंदन पाटील मा सभापती ,महिला आघाडी च्या कला शिंदे आज या ठिकाणी उपस्तीत होते
रिपोर्टर