
ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ म्हात्रे यांच्या वतीने ईश्रम कार्ड शिबीर चे आयोजन
- Hindi Samaachar
- Dec 06, 2021
- 472 views
कल्याण ।। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कामगार साठी ई श्रम कार्ड ची सुरूवात केली आहे म्हणून कल्याण क्लोज चिंचपाडा गावातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ म्हात्रे यांच्या वतीने यांचे कार्यालय माधे ईश्रम कार्ड शिबिर च आयोजन करण्यात आले या वेळी एकनातं महत्रे यानी संगीतले की कार्ड भारताचे लेबर सफाई कामगार , सलून वाले , भाजी विकणारे , असे वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार करणारे आहेत त्यांची कुठलीही नोंद नाही आहे या करता सरकार या कार्ड च्या मार्फत याची नोंद सरकारकडे गेली तर त्यांनाही सरकार चे विषयी वेगवेगळे योजना आणता येते या योजनेतून त्याचा खूप लाभ घेता येईल क्रेंद्र सरकार हे लोकान पर्यंत डायरेक्ट कसे पोहोचता येईल हा आमचा देह आहे याचात जी सोयीसुविधा आहे ती डायरेक्ट सरकारची जॉईंट राहिल आणि सरकारकडून ई श्रम धराक लोकांना मदत होईल याचा माध्यमातून शंभर टक्के लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ई श्रम कार्डची सुविधा सुरू केलेले चिंचपाडा विभागात लोकांना याचा खूप फैदा होणार आहे या शिबिरसाठी लोकांनी खूप गर्दी केली होती या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांनी हजेरी लावली।
रिपोर्टर