भारतीय संघात निवड झाल्याबद्दल मोनिकाताई पानवे यांनी केले अभिनंदन

भिवंडी ।। टेंभवली गावची सुकन्या व जिजाऊ सदस्य शेखर भोईर यांची कन्या कु.संचिता शेखर भोईर हिने हरियाणा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल व नेपाल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्या बद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा व आर्शिवाद देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा अध्यक्षा व महिला सक्षिमीकरण ठाणे जिल्हा अध्यक्षा मोनिका ताई मोहण पानवे , नरेंद्र गोराडकर ,मंगेश गोरसईकर , पत्रकार राजेंद्र पाटील,भिवंडी ग्रामीण भागातील सर्व जिजाऊ शाखा अध्यक्ष, घरी येऊन शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस आशीर्वाद दिला।

रिपोर्टर

संबंधित पोस्ट