
अंगणवाडी सेविकेचा हिरकणी पुरस्काराने गौरव!
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Aug 16, 2021
- 780 views
भिवंडी।। शिक्षण व पोलीस खाते अंतर्गत वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य तसेच आर एस पी अधिकारी युनिट कल्याण डोंबिवली यांच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आर एस पी कमांडर डॉ.श्री.मणिलाल रतिलाल शिंपी यांच्या माध्यमातून दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या सौजन्याने प्राथमिक जिल्हा परिषद शाळा कैलास नगर वडपाडा येथे अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचा सन्मान करतांना वळ ग्रामपंचायत सदस्या सौ. राजू बाई बाळकृष्ण नाईक, ग्रामपंचायत सदस्या सौ .वनिता अनिल पाटील,वळ ग्रामपंचायत सदस्य श्री रामनाथ रामचंद्र पाटील,वळ ग्रामपंचायत माजी सदस्य श्री संदीप मनोहर पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका,सहशिक्षिका, व विद्यार्थी वर्ग तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हिरकणी गौरव पुरस्कार देऊन सौ.संजना संजय पाटील यांना सन्मानित करण्यात आले त्यावेळी घेतलेले छायाचित्र......
रिपोर्टर